सूर्यवंशीच्या पहिल्या दिवसाच्या 26.29 कोटी रुपयांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर काय म्हणाला रोहित शेट्टी

मुंबई : ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर २६.२९ कोटींची कमाई केली आहे. कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊननंतर प्रदर्शित झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट आहे. या चित्रपटाला कोरोनानंतरची सर्वात मोठी ओपनिंग मिळाली आहे.

‘सूर्यवंशी’ या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर २६.२९ कोटींची कमाई केली आहे. कोरोना व्हायरस लॉकडाऊननंतर प्रदर्शित झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट आहे. या चित्रपटाला कोरोनानंतरची सर्वात मोठी ओपनिंग मिळाली आहे.

याआधीही ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. अनेक शहरांमध्ये तो ५०% आसनक्षमता असलेल्या सिनेमागृहात दाखवला जात आहे. असे असूनही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अक्षय कुमार आणि कटरिना कैफ यांच्या जोडीने हा चित्रपटात नेहमीप्रमाणे धूम केली आहे. या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत अजय देवगण आणि रणवीर सिंग यांच्याही भूमिका आहेत.अक्षय कुमारच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर खूप पसंती दिली जाते.

अक्षय कुमारचा हा चित्रपट कोरोना महामारीपूर्वी प्रदर्शित होणार होता, मात्र देशात कोरोनाने थैमान घातल्याने त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते आणि आता देशात परिस्थिती पूर्वपदावर आली असताना लॉकडाऊननंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

अक्षय कुमार हा चित्रपट अभिनेता आहे.त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.त्याच्या चित्रपटांना चांगलीच पसंती मिळाली आहे.सोशल मीडियावरही तो खूप सक्रिय आहे.सूर्यवंशी चित्रपटाशी संबंधित ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे रिलीज झाले आहे.अक्षय कुमार आणि कतरिना कैफची या गाण्यात केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे.

Social Media