रक्तातील साखरेचे प्रमाण (Blood sugar levels)असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह(Diabetes). शरीराला आवश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर केले जाते. स्वादुपिंडातून(Swadupinda) पाझरणार्या इन्शुलिन (insulin)नामक हार्मोनचा(hormone) ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो. ह्यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली जाते. पुढे तिचे ग्लायकोजिनमध्ये(glycogen) रुपांतर होऊन ते यकृतात साठवले जाते. काही कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी खालावली तर अशा संग्रहित ग्लायकोजिनचे रुपांतर पुन्हा साखरेत होते….. त्यामुळे रक्तातील साखर कमी होणे (हायपोग्लायसेमिया) व त्यापासून उद्भवणाऱ्या लक्षणांवर नियंत्रण राखले जाते. मधुमेह झालेल्या व्यक्तींत इन्शुलिन (insulin)तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. आवश्यक प्रमाणात इन्शुलिन तयार न झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते व मधुमेहाची सुरुवात होते.
कोणती आहेत मधुमेहाची लक्षणे(What are the symptoms of diabetes:-):-
१) सतत तहान लागणे….(Constant thirst)
2) घशा मध्ये कोरड पडणे(Dryness in the throat)
3) हाता-पायाची खाज सुटणे…(Itching of hands and feet.)
4) जखम बरी न हाेणे…(Non-healing wounds)
5) वारंवार लघवी ला येणे ..(Frequent urination)
6)लघवी करताना त्रास हाेणे…(Difficulty urinating)
7) डाेळ्यांची जळजळ हाेणे व नजर दोष निर्माण होणे.(Inflammation of the leaves and eye defects)
8) पायाच्या तळव्यांची जळजळ होणे(Inflammation of the soles of the feet)
9) पोट साफ न होणे, पचनक्रिया मंदावणे, बिघडणे.(Indigestion, indigestion, indigestion)
regular exerciseनियमित व्यायाम, योग्य जीवनशैली, पुरेसा व्यायाम व संतुलित आहार अशा गोष्टींमुळे मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. HbA1c वाढला असेल तर हर्बल ट्रीटमेंट ने 100% कमी करता येतो.
ह्युस्टन टेक्सास विद्यापीठातील(University of Texas at Houston) २०२२ च्या अखेरीस प्रकाशित झालेल्या संशोधनात मधुमेहींच्या रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी अत्यंत साध्या हालचालीने ५२% (अनेक साखरेच्या औषधांपेक्षा चांगली) कमी होते आणि आपल्याला प्रयत्न करण्याची किंवा कोणतीही औषधे घेण्याची आवश्यकता नाही. फक्त पायाच्या मागे असलेल्या एका अतिशय लहान स्नायूला हलवून ज्याला सोलस स्नायू म्हणतात. आपण आपल्या आसनावर बसून टीव्ही पाहत असताना या स्नायूला हलविल्याने रक्तातील साखरेची पातळी (Blood sugar levels)मोठ्या प्रमाणात (निम्म्यापर्यंत) खाली येते आणि या स्नायूला बराच वेळ हलवत राहिल्यास थकवा येत नाही या स्नायूचा एक फायदा म्हणजे तो उर्जेसाठी (ग्लूकोज) खाल्ल्यानंतर रक्तातील ग्लुकोजचे सेवन करतो आणि इतरांप्रमाणे स्नायूंमध्ये साठवलेले ग्लायकोजेन नाही. शरीराच्या स्नायूंचे. उपयुक्त संशोधन आणि औषधे, कठोर व्यायाम आणि आहाराची आवश्यकता नसताना मधुमेहावर एक प्रभावी उपाय असू शकतो.An effective remedy for diabetes