उमरेड रोडवरील सूत गिरणीच्या भूखंडावर जंगलासारख्या भागात वणवा

नागपूर : आज दुपारी 2 ते 4 वाजेच्या सुमारास ताजबागजवळ उमरेड रोडवरील सूत गिरणीच्या सुमारे 2-3 एकर मोकळ्या भूखंडावर जंगलासारख्या भागात वणवा पेटला. आगीने काही मिनिटांतच मोठा परिसर व्यापला. या … Continue reading उमरेड रोडवरील सूत गिरणीच्या भूखंडावर जंगलासारख्या भागात वणवा