‘पृथ्वी दिन’ हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो. अमेरिकेत २२ एप्रिल रोजी हा दिन पाळला जातो, तर संयुक्त राष्ट्रे २० मार्च रोजी, म्हणजे सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट समोर असण्याच्या दोन बिंदू पैकी एका बिंदूशी पोचण्याच्या दिवशी पृथ्वी दिन पाळतात.@April 22: World Earth Day
पर्यावरण रक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचा सिनेटर गेलॉर्ड नेल्सन याने २२ एप्रिल १९७० रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे आयोजन केले. पहिला पृथ्वी दिन अमेरिकेत पाळला गेला, तरीही त्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय समन्वयक असलेला डेनिस हेस याने स्थापलेल्या संस्थेने १९९० साली १४१ देशांमध्ये या दिवसाचे आयोजन करून पृथ्वी दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. सध्या अर्थ डे नेटवर्क या संस्थेच्या समन्वयाने १७५ देशांमधून हा दिवस साजरा केला जातो. २००९ साली संयुक्त राष्ट्रांनी २२ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय धरणीमाता दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली.
Happy Earth Day! 🌍 This annual event, celebrated every April 22nd, is all about demonstrating support for environmental protection and raising awareness about the challenges our planet faces. It first began in 1970 and has grown into a global movement involving over a billion people across 193 countries.
This year’s theme is “Our Power, Our Planet,” focusing on renewable energy and collective action to combat climate change. You can celebrate by planting trees, cleaning up parks, or even switching to sustainable habits like using reusable bottles.
How are you planning to honor Earth Day today? 🌱
Good https://shorturl.at/2breu